DeclassifiedUfo.com

UFO Alien: US Navy ला Space मध्ये उडणारी Unidentified Flying Object खरंच दिसली का?

#UFO #Alien #US #Navy #ET 2017 मध्ये अमेरिकेन नेव्ही फायटर जेटला ही हवेत उडणारी एक अनोळखी वस्तू (UFO) आढळली होती. पेटॅगॉन याला एक unidentified aerial phenomenon म्हणजेच ‘अनोळखी हवाई घटना’ असं म्हणत आहे. लेफ्ननंट कमांडर ॲलेक्स डेट्रिच या गेल्या 10 वर्षांपासून फायटर पायलट म्हणून काम करत आहेत. त्या तेव्हा इतर 3 पायलट सोबत रुटीन ट्रेनिंग… Continue reading UFO Alien: US Navy ला Space मध्ये उडणारी Unidentified Flying Object खरंच दिसली का?

DeclassifiedUfo.com