UFO Alien: US Navy ला Space मध्ये उडणारी Unidentified Flying Object खरंच दिसली का?#UFO #Alien #US #Navy #ET

2017 मध्ये अमेरिकेन नेव्ही फायटर जेटला ही हवेत उडणारी एक अनोळखी वस्तू (UFO) आढळली होती. पेटॅगॉन याला एक unidentified aerial phenomenon म्हणजेच ‘अनोळखी हवाई घटना’ असं म्हणत आहे. लेफ्ननंट कमांडर ॲलेक्स डेट्रिच या गेल्या 10 वर्षांपासून फायटर पायलट म्हणून काम करत आहेत. त्या तेव्हा इतर 3 पायलट सोबत रुटीन ट्रेनिंग फ्लाईट चालवत होत्या. तेव्हा त्यांना दक्षिण कॅलिफोर्नियाजवळच्या समुद्रावर हवेत धावणारी एक वस्तू आढळली. तेव्हा अमेरिकेच्या संरक्षण खात्याने हे फुटेज अधिकृतरित्या प्रसिद्ध केलं होतं. त्यानंतर UFO विषयीचे विचार पूर्णपणे बदलले. आतापर्यंत हॉलिवूडच्या सिनेमामध्ये या गोष्टी दाखवल्या जायच्या. आता अमेरिकेत एक मिलिटरी टास्क फोर्स स्थापन केला आहे. तो या सगळ्या घटनांची चौकशी करत आहे. हा रिपोर्ट लवकरच प्रसिद्ध होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पाहा बीबीसी प्रतिनिधी सोफी लाँग यांचा खास रिपोर्ट.

___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

source

21 Comments on “UFO Alien: US Navy ला Space मध्ये उडणारी Unidentified Flying Object खरंच दिसली का?”

  1. juni khabar ahe . ….. 😂😂😂😂navin kahi nahi ka…… 😂😂😂😂 Corona ….dakhavana kaku

  2. हा कॅमेरा डार्क स्पॉट आहे . उगीचच स्वतः मूर्ख बनलेत आणि दुसऱ्यांना वेड्यात काढत आहेत . कॅमेरा बिघडला आहे , तो दुरुस्त करून घ्या @usairforce

  3. नाही म्हणजे अमेरिकेतच का दिसतं हे सगळं?

  4. हे सगळं आपल्या भारतात का नाही दिसत 😂😂 एलियन😂😂

  5. आमचा शेजारी गोट्या रहातो त्याची असेल
    😂😂😂😂

  6. आरे माझी फ्रीस्बी आहे खेळताना कोनी तरी व्हीडीओ काडला दीसतोय माझा मित्र आनखी वाट बगतोय तीकडे😄😄

Leave a Reply

Your email address will not be published.